ताटली
मराठी
संपादनशब्दवर्ग
संपादननाम
व्याकरणिक विशेष
संपादनलिंग-स्त्रीलिंग
रूप वैशिष्ट्ये
संपादन- सरळरूप एकवचन:ताटली
- सरळरूप अनेकवचन:ताटल्या
- सामान्यरूप एकवचन:ताटली-
- सामान्यरूप अनेकवचन:ताटल्यां-
अर्थ
संपादन- छोट्या ताटासारखी एक उथळ थाळी.उदा,सीता ताटलीत नाश्ता देत होती.
समानार्थी शब्द
संपादन- लहान ताट.
हिंदी
संपादनतश्तरी(नाम)