तांबडा संपादन

मराठी संपादन

शब्दरूप संपादन

  • तांबडा

शब्दवर्ग संपादन

  • विशेषण

व्याकरणिक विशेष संपादन

  • पांढरगण

अर्थ संपादन

  1. रक्ताचा रंग,लाल रंग.उदा.आईने तांबड्या रंगाची साडी नेसली होती.


हिन्दी संपादन

  • लाल

[१]

इंग्लिश संपादन

  • red

[२]