तांत्रिक
मराठी
संपादनशब्दवर्ग
संपादनविशेषण
व्याकरणिक विशेष
संपादनगण: गोड-गण
अर्थ
संपादन- यांत्रिकी विषयी,तंत्रविद्या संबंधी.उदा,संगणकाच्या युगात तांत्रिक प्रगती वेगाने होत आहे.
- तंत्रशास्त्र जाणणारी व्यक्ती.उदा, तो एक प्रसिध तांत्रिक आहे.
- संक्षेपरूप,त्रोटक.उदा,सध्या पैशाची अडचण आहे, खर्च तांत्रिक करा.
- जीं अंगें वगळतां येत नाहींत तींच ठेवून, बाकीचीं गौण अंगें सोडून केलेला.उदा,त्यानें कथा तांत्रिक केली.
समानार्थी शब्द
संपादन- तांत्रिक कौशल्य संबंधित.
- तंत्रशास्त्रवेत्ता.
हिंदी
संपादनतकनीकी (विशेषण)