तर्क
तर्क
संपादनशब्दरूप
संपादन- तर्क
शब्दवर्ग
संपादन- नाम
व्याकरणिक विशेष
संपादन- लिंग - पुलिंग
रूपवैशिष्ट्ये
संपादन- तर्क = सरळरूप एकवचन
- तर्क = सरळरूप अनेकवचन
- तर्का- = सामान्यरूप एकवचन
- तर्कां- = सामान्यरूप अनेकवचन
अर्थ
संपादन- एखाद्या गोष्टीविषयीचे अनिश्चित विधान. उदा.माझे बाबा खुप तर्क लावतात