मराठी

संपादन

व्युत्पत्ती / शब्दाची माहिती

संपादन
  •  अरबी शब्द – तमाशी, तमाशा

तमाशा, तमासा हा तुर्कस्तानात शब्द रूढ होता.

उच्चार

संपादन
  •  उच्चारी स्वरान्त
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण : 

व्याकरणिक वैशिष्ट्ये

संपादन
  • शब्दजाती : नाम
  • उपप्रकार : भाववाचक नाम
  • लिंग : पुल्लिंग
  • सरळ एकवचनी रूप : तमासा 
  • सरळ अनेकवचनी रूप : तमासा 
  • सामान्य एकवचनी रूप: तमासा-
  • सामान्य अनेकवचनीरूप : तमासां-

१ मूळअर्थ देखावा (पण मराठीत ह्याला एक विशिष्ट अर्थ प्राप्त झाला आहे - निर्लज्ज वर्तन.

  • उदाहरण : मुंबईच्या लोकल गाड्यांत गर्दीतून धक्का देणे, भांडण करणे, उपशब्द वापरणे असे तमाशे प्रवाशी सर्रास करत असतात. 

२ महाराष्ट्रातील परंपरागत लोकनाट्याचा एक प्रकार. शृंगार नृत्य (लावणी) करणारी कलावंतीण, ढोलकी,तुणतुणे वाजवणारे, सोंगाड्या, इ. कलावंतांचा फड, ज्याला लावणीचा फड असेही म्हंटले जाते.

  • उदाहरण– नटरंग हा मराठी चित्रपट तमासा या लोकनाट्यावर व त्यातील कलावंताच्या जीवनावर भाष्य करतो.

समान अर्थ

संपादन
  • फड

प्रतिशब्द

संपादन
  • हिंदी – तमाशा

[१]

  • इंग्रजी – tamasa

[२]

विकिपीडियावरील दुवा

संपादन

[३]