तटस्थ
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : तिऱ्हाईत;उदासीन; कोणत्याही पक्षाकडे ज्याचा कल किं. ओढा नाही असा.
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द :
संदर्भ
संपादनसरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे तटस्थ on Wikipedia.Wikipedia