तटतटीत
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : १.अंगाशी तंग बसणारा (अंगारखा, बंडी) २.पूर्णपणे ठासून भरलेले (पोट, पिशवी इ.)
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द :
संदर्भ
संपादनसरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे तटतटीत on Wikipedia.Wikipedia