मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ : १.कडा, उतरण २.समुद्र,नदी इ. चा कांठ किं. समोपस्थ प्रदेश.३.गाव,किल्ला,इ.च्या सभोवतालची भिंत.४.एखाद्या जातीत पडलेले दोन किं.अधिक पक्ष किं.अशा पक्षातील भेदाची कारणे समुच्चयाने.५.खेळातील जे दोन पक्ष ते प्रत्येक.६. विशेष कार्यार्थ मिळलेल्या लोकांचा संघ,टोळी.
  • अधिक माहिती :
  • समानार्थी शब्द :

संदर्भ

संपादन

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे  तट on Wikipedia.Wikipedia