मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :१.मागणीचा लकडा किं. उपद्रव २.कोणाकडून आपले काही काम करून घेणे असता त्याला ते कर असा चालविलेला आग्रह किं. लाविलेला नेट (लावणे, लागणे).
  • अधिक माहिती :
  • समानार्थी शब्द :

संदर्भ

संपादन

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे  तगादा on Wikipedia.Wikipedia