तगविणे
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/8/82/Logo_book2.png/40px-Logo_book2.png)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : टिकविणे,(पदार्थ) पुष्कळ दिवस कामाला येईल अशा रीतीने तो वापरणे; न मरू देणे; फुटू, तुटू, फाटू, कि. मोडू न देणे.
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द :
संदर्भ
संपादनसरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे तगविणे on Wikipedia.Wikipedia