तक्या
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : पिशवी खोळ, ई. मध्ये कापूस, कथ्या, ई.भरून बहुतेक चौकोनी आकाराचा भिंत ई. शीं टेकून बसावयासाठी करतात तो पदार्थ, असा पदार्थ लांब आणि वाटोळा असल्यास त्याला 'लोड' म्हणतात.
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द :
संदर्भ
संपादनसरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे तक्या on Wikipedia.Wikipedia