तकरीर
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :१. दुसऱ्यावर घातलेला आळ,खोटा आरोप
२. स्वपक्षाचे निवेदन किंवा समर्थन.
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द :
संदर्भ
संपादनसरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे तकरीर on Wikipedia.Wikipedia