तकट, तकटून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : १.सईलपणे न राहील अशा रीतीनें (बांधणे)
२. पोटांत रिकामी जागा न राहील अशा रीतीनें (खाणे,पिणे)
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द :
संदर्भ
संपादनसरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे तकट, तकटून on Wikipedia.Wikipedia