तकटें
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : दार, खिडकी, कुंपणाची वाट इ. बंद करवयासाठी बांधलेली झापा, कामट्या, इ. ची ताटी.
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द :
संदर्भ
संपादनसरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे तकटें on Wikipedia.Wikipedia