तंत्र
मराठी
संपादनशब्दवर्ग
संपादननाम
व्याकरणिक विशेष
संपादनलिंग-नपुसकलिंग
रूप वैशिष्टे
संपादन- सरळरूप एकवचन:तंत्र
- सरळरूप अनेकवचन:तंत्रे
- सामान्यरूप एकवचन:तंत्रा-
- सामान्यरूप अनेकवचन:तंत्रां-
अर्थ
संपादन- वागण्याची ठरावीक पद्धत.उदा,आमचें तंत्र निराळें तुमचें तंत्र निराळें.
- काही करायचे कौशल्य किंवा पद्धत.उदा,आम्ही विशेष प्रभाव निर्माण करण्यासाठी नवीन तंत्रांचा वापर करतो.
- एखाद्या विशेष कार्य किंवा पद्धतीत वापरण्यात येणारी प्रयोगात्मक विधी किंवा कला.उदा,रोगांच्या उपचारांवर रोज नवनवीन तंत्र वापरले जातात.
- यज्ञ करताना वापरली जाणारी विद्या,तंत्र विद्या.उदा,पूर्वीच्या काळात भारतात तंत्र विद्येचा लोकांवर खूप प्रभाव होता.
समानार्थी शब्द
संपादन- कार्यपद्धती.
- धोरण.
- रीत.
हिंदी
संपादनप्रविधि(नाम)