तंगी
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : १.घट्टपणा,अडस्सपणा २.संसारात भासते ती पैसा, ई.बाबतीतील अडचण, ३.घोड्याची झूल, बुरखी, गाशा, ई. बांधावयाचे पट्टे किं बंद प्रत्येक.
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द :
संदर्भ
संपादनसरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे तंगी on Wikipedia.Wikipedia