मराठी

संपादन

व्युत्पत्ती / शब्दाची माहीती

संपादन
  • संस्कृत

उच्चार

संपादन
  • उच्चारी स्वरान्त
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण -

व्याकरणिक वैशिष्ट्य

संपादन
  • शब्दजाती : नाम
  • उपप्रकार : सामान्य नाम
  • लिंग : स्त्रीलिंग
  • सरळ एकवचनी रूप : डोळी
  • सरळ अनेकवचनी रूप : डोळीं
  • सामान्य एकवचनी रूप : डोळी-
  • सामान्य अनेकवचनी रूप : डोळीं -

१. आडव्या बांबूल मोठा पाळणा बांधून माणसांनाखांद्यावरून नेण्याचे वाहन

२.पालखी

उदाहरण : गावाकडे पूर्वीपासून डोळी नाचवल्या जातात देवासमोर