डोळा
डोळा==
शब्दरूप
संपादन- डोळा
शब्दवर्ग
संपादन- नाम
व्याकरणिक विशेष
संपादन- लिंग - पुलिंग
रूपवैशिष्ट्ये
संपादन- डोळा = सरळरूप एकवचन
- डोळे = सरळरूप अनेकवचन
- डोळ्या- = सामान्यरूप एकवचन
- डोळ्यां- = सामान्यरूप अनेकवचन
अर्थ
संपादन- रंग,रूप वगैरे जाणण्याचे इंद्रिय. उदा. ९. अर्जुनाने मश्याचा डोळा फोडून द्रौपदीला स्वयंवरात जिंकले.