ठेंगणा
मराठी
नोंदीचा शब्द
संपादनठेंगणा
संपादनशब्दवर्ग
संपादनविशेषण
संपादनव्याकरणिक विशेष
संपादनप्रकार=पांढर-गण विशेषण
संपादनअर्थ
संपादन- सर्वसामान्य मानल्या जाणाऱ्या उंचीपेक्षा कमी उंची असलेली व्यक्ती.
उदा.,श्यामा ठेंगणी असल्यामुळे डब्यापर्यंत तिचा हात पोहचत नाही.
- समानार्थी-बुटका
उदा.,ते झाड इतर झाडांपेक्षा बुटक आहे.
हिन्दी
संपादननाटा[१]
इंग्लिश
संपादनDwarf[२]