टेकू
टेकू
संपादनशब्दरूप
संपादन- टेकू
शब्दवर्ग
संपादन- नाम
व्याकरणिक विशेष
संपादन- लिंग - पुलिंग
रूपवैशिष्ट्ये
संपादन- टेकू = सरळरूप एकवचन
- टेकू = सरळरूप अनेकवचन
- टेकू- = सामान्यरूप एकवचन
- टेकूं- = सामान्यरूप अनेकवचन
अर्थ
संपादन- एखादी वस्तु ज्यावर आधारतात ती वस्तु. उदा.पावसाळ्यात केळ्याच्या झाडाला टेकू लेवल