झोपणे

मराठी

संपादन

शब्दवर्ग

संपादन

धातू

मूळ धातूरूप

संपादन

झोप

व्याकरणिक विशेष

संपादन

धातूप्रकार

संपादन

प्रकार:अकर्मक

डोळे मिटून शरीरास व मेंदूला विश्रांती देणे उदा:जास्त दमल्यामुळे तो लवकर झोपला.

समानार्थी शब्द:झोपी जाणे,निजणे

हिंदी

संपादन

सोने के लिए

इंग्लिश

संपादन

To sleep