झुंबर
मराठी
संपादनशब्दवर्ग
संपादन- नाम
व्याकरणिक विशेष
संपादनलिंग - नपुंसकलिंग
रुप वैशिष्ट्ये
संपादन- सरळ रूप एक वचन : झुंबर
- सरळ रूप अनेकवचन : झुंबर
- सामान्यरूप एक वचन : झुंबरा -
- सामान्यरूप अनेकवचन : झुंबरां -
अर्थ
संपादनकाचेपासून बनवलेले, छताच्या सोभेसाठी लटकवले जाणारे प्रकाशित दिवे