मराठी संपादन

व्युत्पत्ती / शब्दाची माहिती संपादन

  • संस्कृत भाषेतील शब्द

उच्चार संपादन

  • उच्चारी स्वरान्त
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण :
    Marathi

व्याकरणिक वैशिष्ट्ये संपादन

  • शब्दजाती : नाम
  • उपप्रकार : सामान्यनाम/विशेषनाम
  • लिंग : पुल्लिंग
  • सरळ एकवचनी रूप : जोगी
  • सरळ अनेकवचनी रूप : जोगी
  • सामान्य एकवचनी रूप : जोग्या-
  • सामान्य अनेकवचनी रूप : जोग्यां-

अर्थ संपादन

  1. उपासना करणारा
  • उदाहरण : नाशिक मेळाव्यात अनेक जोगी उपस्थित होते.

समान अर्थ संपादन

  • गोसावी

प्रतिशब्द संपादन

  • हिंदी : उपासक
  • इंग्रजी : Yogi

[१]