मराठी

नोंदीचा शब्द संपादन

जेवणे संपादन

शब्दवर्ग संपादन

क्रियापद संपादन

मूळ धातूरूप संपादन

जेव संपादन

व्याकरणिक विशेष संपादन

प्रकार-अकर्मक संपादन

धातूसाधित रूप= संपादन

  1. जेवला
  2. जेवलेली
  3. जेवताना

अर्थ संपादन

  • दुपारच्या आणि रात्रीच्या ठराविक वेळी अन्नपदार्थ खाणे.

उदा.,दुपारी सगळे भरपूर जेवले.

हिन्दी संपादन

खाना[१]

इंग्लिश संपादन

Eat[२]