जीभ

मराठी

संपादन

शब्दरूप

संपादन
  • जीभ

व्याकरणिक विशेष

संपादन
  • लिंग - स्त्रीलिंग

रुपवैशिष्ट्ये

संपादन
  • जीभ : सरळरूप एकवचन
  • जिभा : सरळरूप अनेकवचन
  • जिभे : समान्यरूप एकवचन
  • जिभां : समान्यरूप अनेकवचन
  1. चर्वण, गिळणे इत्यादी क्रियांना साहाय्य करणारा, अर्धअंडाकार, सपाट असा तोंडातील एक गुलाबी रंगाचा स्नायुमय अवयव. उदा. जीभ या अवयवामुळे आपल्याला एखाद्या पदार्थाची चव कळते.

हिंदी

संपादन
  1. जुबान

https://hi.m.wiktionary.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A8


इंग्लिश

संपादन
  1. tongue

https://en.m.wiktionary.org/wiki/tongue