जिल्हाधिकारी
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : जिल्ह्याचा सर्वोच्च अधिकारी.
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द :दंडाधिकारी
- इतर भाषेत उच्चार :इंग्रजी - Collector
• इतर भाषेतील समानार्थी शब्द
जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी on Wikipedia.Wikipedia |