जाणणे
मराठी
संपादनजाणणे
संपादनशब्दवर्ग
संपादनधातू
संपादनमूळ धातुरूप
संपादन- जाण
व्याकरणीक विशेष
संपादनसकर्मक
संपादनरुपवैशिष्ट्ये
संपादन- सामान्यरूप :- जाणण्या-
अर्थ
संपादन- एखाद्या गोष्टीची माहिती करून घेणे. उदा. "गीताने भूगोलशास्त्र जाणले"
- एखाद्या गोष्टीचा अनुभव घेऊन शिकणे. उदाहरणार्थ, रियाने संगणक कसे चालवावे हे जाणले."
हिन्दी
संपादनजानना(https://en.wiktionary.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A8%E0%A4%BE)
इंग्लिश
संपादनTo know(https://en.wiktionary.org/wiki/know)