जळणे
मराठी
नोंदीचा शब्द
संपादनजळणे
संपादनशब्दवर्ग
संपादनक्रियापद
संपादनमूळ धातूरूप
संपादनजळ
संपादनव्याकरणिक विशेष
संपादनप्रकार-सकर्मक
संपादनधातूसाधित रूप
संपादन- जळाल
- जळलेल
- जळणार
अर्थ
संपादन- एखादी गोष्ट आगीमध्ये किंवा आगीमुळे नष्ट होणे.
उदा.,घराला लागलेल्या आगीत तिची महत्त्वाची कागदपत्रे जळाली.
- एखाद्याच्याबाबतीत मनात ईर्ष्या बाळगणे.
उदा.,दामूशेठच्या संपत्तीमुळे अनेकजण त्यांच्यावर जळायचे.
- समानार्थी-पेटणे
उदा.,तिच्या साडीने अचानक पेट घेतला.
हिन्दी
संपादनजलना[१]
इंग्लिश
संपादनBurn[२]