छापील
छापील
संपादनमराठी
संपादनशब्दरूप
संपादन- छापील
शब्दवर्ग
संपादन- विशेषण
व्याकरणिक विशेष
संपादन- गोडगण विशेषण
अर्थ
संपादन- मुद्रित केलेला किंवा छापून झालेला.उदा.या वर्षी अनेक छापील साहित्य प्रकाशित झाले आहे.
- कागदावर (पुस्तक,वर्तमानपत्र इ) वा कपड्यावर शब्द,अक्षरे,आकृत्या, चित्रे इ छपाई असलेला.उदा.सीमाच्या ओढणीवरची छापील नक्षी छान होती.
हिन्दी
संपादन- मुद्रण