चोरणे
- चोरणे
शब्दरूप
- चोरी
व्याकरणिक विशेष / धातुप्रकार
- प्रकार - सकर्मक
अर्थ : १. एखाद्याच्या नकळत त्याची गोष्ट घेणे. उदाहरणवाक्य - मिनूने माझी चपल चोरली. २. एखादी विद्या, ज्ञान , गुण हे गुप्तपणे शिकणे. उदाहरणवाक्य - सुलूची पाठांतराची पद्धत तिच्या भावाने तिच्या चोरून शिकली.
समानार्थी शब्द - पळवणे, लंपासने
हिंदी चुराना [१]
इंग्रेजी Hide[२]