चोखणे
मराठी
संपादनव्युत्पत्ती / शब्दांची माहिती
संपादन- संस्कृत भाषेतील ‘चोषण’ पासून.
उच्चार
संपादन- उच्चारी स्वरान्त
- उच्चाराचे ध्वनिमुद्रण :
व्याकरणिक वैशिष्ट्ये
संपादन- शब्दजाती : धातू
- उपप्रकार :
१ सकर्मक धातू
२ शक्य धातू
अर्थ
संपादन- शोषून घेणे.
- उदाहरण : फुलपाखरे फुलांतील रस चोखतात.
प्रतिशब्द
संपादन- हिंदी : चूसना
- इंग्रजी : suck