चेहरा संपादन

मराठी संपादन

शब्दरूप संपादन

  • चेहरा

शब्दवर्ग संपादन

  • नाम

व्याकरणिक विशेष संपादन

  • लिंग - पुलिंग

रूपवैशिष्टे संपादन

  • 'चेहरा'  :- सरळरूप एकवचन
  • 'चेहरे'  :- सरळरूप अनेकवचन
  • 'चेहऱ्या-' :- सामान्यरूप एकवचन
  • 'चेहऱ्यां-' :- सामान्यरूप अनेकवचन

अर्थ संपादन

  1. हनुवाटीपासून डोक्यापर्यंतचा दर्शनी भाग. उदा.स्मिताचा चेहरा नेहमी छान आनंदी दिसतो.
  2. रंग,वर्ण आणि मुखचर्या ज्यावरून एखाद्याच्या आजारपणाचा किंवा निरोगी स्थितीचा बोध होतो.
 उदा.आजारपणामुळे सीमाचा चेहरा अगदी उतरला.

समानार्थी संपादन

  • चेहरा - मुख;तोंड;तोंडवळा;मुद्रा;रूप

हिन्दी संपादन

  • चेहरा

[१]

इंग्लिश संपादन

  • face

[२]  चेहरा on Wikipedia.Wikipedia