चित्रपटगृह
चित्रपटगृह==
शब्दरूप
संपादन- चित्रपटगृह
शब्दवर्ग
संपादन- नाम
व्याकरणिक विशेष
संपादन- लिंग - नपुसकलिंग
रूपवैशिष्ट्ये
संपादन- चित्रपटगृह = सरळरूप एकवचन
- चित्रपटगृहे = सरळरूप अनेकवचन
- चित्रपटगृहा- = सामान्यरूप एकवचन
- चित्रपटगृहां- = सामान्यरूप अनेकवचन
अर्थ
संपादन- जेथे सिनेमा दाखवला जातो ती इमारत. उदा.मुंबई मधे खुप चित्रपटगृह आहेत
हिंदी
संपादनसिनेमा हॉल