मराठी

संपादन

व्युत्पत्ती / शब्दाची माहिती

संपादन
  • मराठी भाषेतील शब्द

उच्चार

संपादन
  • उच्चारी स्वरान्त
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण :
    Marathi

व्याकरणिक वैशिष्ट्ये

संपादन
  • शब्दजाती : नाम
  • उपप्रकार : भाववाचक नाम
  • लिंग : स्त्रीलिंग
  • सरळ एकवचनी रूप : चिंधीगिरी
  • सरळ अनेकवचनी रूप : चिंधीगिर्या
  • सामान्य एकवचनी रूप : चिंधीगिरी-
  • सामान्य अनेकवचनी रूप : चिंधीगिऱ्यां-
  1. कमी दर्जाचे कृत्य.
  • उदाहरण : काल कपडे घेताना सुद्धा तन्वी ने खूप चिंधीगिरी केली.

प्रतिशब्द

संपादन
  • हिंदी : चिंधीगिरी
  • इंग्रजी : lowly thief, cheap behaviour