चिंतन
मराठी
संपादनशब्दवर्ग
संपादननाम
व्याकरणिक विशेष
संपादनलिंग- नपुसकलिंग.
रूप वैशिष्टे
संपादन- सरळरूप एकवचन:चिंतन
- सरळरूप अनेकवचन:चिंतने
- सामान्यरूप एकवचन:चिंतना-
- सामान्यरूप अनेकवचन:चिंतनां-
अर्थ
संपादन- एखाद्या गोष्टीला अनुलक्षून केली जाणारी मानसिक क्रिया.उदा, मी सध्या या विषयावर चिंतन करतो आहे.
- कल्पनाशक्ती, बुद्धी ह्यांचा व्यापार, शोध, अभ्यासपूर्वक चिंतन.उदा,राजकीय प्रश्नांवर सावरकरांनी गंभीरपणे चिंतन केलं.
समानार्थी शब्द
संपादन- मनन.
- ध्यान.
- विचार.
हिंदी
संपादनचिंतन(नाम)
इंग्लिश
संपादनcontemplation(नाम) चिंतन on Wikipedia.Wikipedia