चावणे
चावणे
मराठी
संपादनशब्दवर्ग
संपादनधातू (क्रियापद)
व्याकरणिक विशेष
संपादनमूळ धातूरूप
संपादनचाव
धातूप्रकार
संपादनप्रकार:सकर्मक
अर्थ
संपादन- तोंडात धरून दाताने दाब देणे, दंश करणे.
- उदा: प्रत्येक घास ३२ वेळा चावावा. सोनाक्षीचे अपहरण करताना सोनाक्षी अपहरण करणार्या महिलेला जोरात चावून पळाली.
समानार्थी
संपादनचर्वन
हिंदी
संपादनचबाना [१]
इंग्लिश
संपादनto bite ,to chew ,crunch [२]