हे एक शब्दकोशीय लेखपान आहे.


आज या विकिवर आटोपशीर भाषा दुवे सक्षम करण्यात आलेले आहेत

संपादन
 
आटोपशीर भाषा दुव्यांच्या आंतरभाषा यादीचे पटलचित्र

आटोपशीर भाषा दुवे हे सर्व विकिमिडिया विकिंवर सन २०१४ पासून, एक बीटा फिचर म्हणून उपलब्ध आहेत.आटोपशीर भाषा दुवे सक्षम करण्याने, सदस्यांना,लेखाच्या आंतरभाषिक दुवा भागात, एक बरीच छोटी भाषांची यादी दाखविण्यात येते (चित्र बघा).त्यांचेसाठी, ही अनेक मुद्यांवर आधारित असलेली ही भाषांची छोटी यादी, जास्त प्रसंगोचित असणे अपेक्षित आहे व त्याच लेखासारखा आशय, ते जाणत असलेल्या इतर भाषांत शोधणे, त्यांचेसाठी मौलिक ठरु शकते. आटोपशीर भाषा दुवे या बाबतची अधिक माहिती दस्ताऐवजीकरण येथे बघता येऊ शकते.

आजपासून,आटोपशीर भाषा दुवे हे, या विकिवर, आंतरभाषिक दुव्यांसाठी एक अविचल यादी असतील. तरीपण,खाली असलेली कळ वापरुन,आपण संबंधित लेख ज्या-ज्या भाषेत लिहिल्या गेला आहे, त्या सर्व भाषांची विस्तृत यादीपण बघु शकता.

आटोपशीर भाषा दुवे हे फिचर, विकिमिडिया भाषिक चमू द्वारे, ज्यांनी यास विकसित केले, अधिक विस्तृतपणे तपासल्या गेले आहे. तरीपण, त्यात काही समस्या असतील तर, किंवा प्रतिसाद असेल तर आम्हास तो प्रकल्प चर्चा पान येथे द्या. याची कृपया नोंद घ्या कि, काही विकिंवर उपलब्ध असलेले जूने गॅजेट, जे यासारख्याच कामासाठी वापरल्या जात होते,ते, या आटोपशीर भाषा यादीसाठी त्रासदायक ठरू शकते.हे आम्ही या विकिच्या प्रशासकांच्या लक्षात आणून देऊ ईच्छितो.या बाबतचा संपूर्ण तपशील (इंग्रजीत) या फॅब्रिकेटर तिकिटावर आहे.

(या संदेशाचे भाषांतर, द्वारा : विजय नरसीकर.)

On behalf of WMF Language Team: -Runab WMF (चर्चा) ०३:०९, १ जुलै २०१६ (UTC)