मराठी संपादन

व्युत्पत्ती / शब्दाची माहिती संपादन

  • संस्कृत भाषेतील शब्द

उच्चार संपादन

  • उच्चारी स्वरान्त
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण :
    Marathi

व्याकरणिक वैशिष्ट्ये संपादन

  • शब्दजाती : धातू
  • उपप्रकार : सकर्मक धातू

अर्थ संपादन

  1. एखादे धान्य किंवा कोणताही पदार्थ अशाप्रकारे हलवणे की ज्यामुळे त्यातील कचरा खाली पडेल.
  • उदाहरण : आईने तांदूळ खूप व्यवस्थित चाळले.

प्रतिशब्द संपादन

  • हिंदी : चालना
  • इंग्रजी : sift the flour, strain