चवड
मराठी संपादन
व्युत्पत्ती / शब्दाची माहीती संपादन
- संस्कृत
उच्चार संपादन
- उच्चारी व्यंजनांत
- उच्चाराचे ध्वनिमुद्रण -
व्याकरणिक वैशिष्ट्य संपादन
- शब्दजाती : नाम
- उपप्रकार : समूहवाचक
- लिंग: स्त्रीलिंग
- सरळ एकवचनी रुप : चवड
- सरळ अनेकवचनी रुप : चवड
- सामान्य एकवचनी रुप : चवाडी-
- सामान्य अनेकवचनी रुप: चवडीं -
अर्थ संपादन
१.नारळीस येणारे शहाळ्याचे झुबके
उदाहरण:
२.एकावर एक ठेवून रचलेले रस (जास्त करून पैस्याचे)
उदाहरण: तो नोटांची चवड घेऊन महाविद्यालयात गेला.