मराठी

संपादन

उच्चार

संपादन
  •  उच्चारी व्यंजनान्त
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण : 

व्याकरणिक वैशिष्ट्ये

संपादन
  • शब्दजाती : नाम  
  • उपप्रकार : समूहदर्शकनाम
  • लिंग : स्त्रीलिंग
  • सरळ एकवचनी रूप : चळत 
  • सरळ अनेकवचनी रूप : चळत 
  • सामान्य एकवचनी रूप : चळत-
  • सामान्य अनेकवचनीरूप : चळतं-
  1. गोळा केलेला वस्तूंचा (नाण्यांचा) समूह
  • उदाहरण : तेजसने जमा केलेल्या नाण्यांची चळत वाण्याकडे दिली आणि बदल्यात नोटा घेतल्या.