सूची चर्चा:इंग्रजी-मराठी पारिभाषिक संज्ञा

अक्षांश म्हणजे latitude कि longitude?

अक्षांश रेखांश

संपादन

अक्षांश latitude रेखांश longitude

अनिरुध्द रास्ते

इथे काय हवे?=

संपादन

इथे केवळ संगणक शास्त्राशी संबंधितच संज्ञा असणे अपेक्षित आहे का? - अशिन्तोष

Discuss "Looking for"

संपादन
    • Wikipedia:Bot[१]
      • परिवर्तक,स्वपरिवर्तक
    • Configure
      • मांडणी
    • Cookie
      • स्मृतिशेष
        • सहमत Mahitgar 06:14, 2 सप्टेंबर 2006 (UTC)
    • Circumflex[२]
      • टोपी??/ टिळा ??
    • Fluorescence
      • ???

शब्द

संपादन

बॉटसाठी स्वयंपरिवर्तक हाच शब्द चालेल. स्वरिवर्तक म्हणजे स्वतःला बदलणारा, हा शब्द योग्य नाही. सरकमफ़्लेक्सकरिता टिळा चालणार नाही; टोपी फारतर कोनटोपी. फ़्लुओरेसेन्ससाठी प्रतिदीप्ती हा प्रचलित रूढ शब्द आहे, वेगळ्या शब्दाची गरज नाही.--J १३:५५, २८ जून २०१० (UTC)Reply

साचा:help

  • Some difficulty edit of every section does not open own edit box.Here no content box is appearing is that ok?

Mahitgar 10:33, 2 सप्टेंबर 2006 (UTC)

  • while we can directly include 'मराठी विक्शनरी सूचना' directly in article .Do we need this in template

{पारिभाषिक संज्ञा मराठी विक्शनरी सूचना}.This Template does not seem to have any majior purpose additionaly it is causing a wrong opening up of sections an the article. Mahitgar 17:34, 2 सप्टेंबर 2006 (UTC)

Resolution

संपादन

What is the marathi name for this word?

साचा:देश माहिती INDवि. आदित्य (चर्चा) १४:५२, ३० नोव्हेंबर २०१० (UTC)Reply

कोणत्या संदर्भाने हवे आहे? येथे पहावे कदाचित उपयोगी पडेल
"इंग्रजी-मराठी पारिभाषिक संज्ञा" पानाकडे परत चला.