चराई
भाषा = मराठी
संपादनव्याकरण
संपादन- शब्दाचा प्रकार
माहित नाही
वचन
संपादनएकवचन / अनेकवचन माहित नाही
लिंग
संपादनमाहित नाही
अर्थ
संपादन- पहिला अर्थ: तृणभक्षी प्राण्यांचे वनस्पती खाणे
- दुसरा अर्थ: पाळीव तृणभक्षी जणावरांना गवत किंवा वनस्पतींचे भक्षण करायला नेणे.
भाषांतर
संपादन- (English) :
- Browsing (ब्राउसींग)
*(हींदी):
- चराई (चराई)
उत्पत्ति
संपादनमूळ शब्द: चर्वण (संस्कृत)