मराठी संपादन

चमचा संपादन

शब्दवर्ग संपादन

नाम संपादन

व्याकरणीक विशेष संपादन

लिंग संपादन

  • पुल्लिंगी

रुपवैशिष्ट्ये संपादन

  • सरळरूप एकवचन :- चमचा
  • सरळरूप अनेकवचन :-चमचे
  • सामान्यरूप एकवचन :-चमच्या-*सामान्यरूप अनेकवचन:चमच्यां-


अर्थ संपादन

१. #पुढून लंब गोल आणि लहान मोठी लांबट दांडी असणारे साधन जे भात, डाळ, भाजी, इत्यादी जेवणाचे पदार्थ वाढण्यासाठी उपयुक्त. उदा."आईने मिराला चमच्याने शिरा वाढला."

  1. चमच्याचे विविध प्रकार:- अर्धगोल चमचा- डाव,

सपाट चमचा :- पलीता, अर्धगोल लहान चमचा :- पळी, इत्यादी.


हिन्दी संपादन

चम्मच(https://hi.wiktionary.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A)


इंग्लिश संपादन

Spoon(https://en.wiktionary.org/wiki/spoon)