चटई
चटई
संपादनशब्दरूप
संपादन- चटई
शब्दवर्ग
संपादन- नाम
व्याकरणिक विशेष
संपादन- लिंग - स्रीलिंग
रूपवैशिष्ट्ये
संपादन- चटई = सरळरूप एकवचन
- चटई = सरळरूप अनेकवचन
- चटई- = सामान्यरूप एकवचन
- चटाईं- = सामान्यरूप अनेकवचन
अर्थ
संपादन- खजूरी, शिंदी इत्यादीकांच्या पानांची किंवा काठ्यांची केलेली अंथरी. उदा.मुलगा चटई वर बसला