मराठी/हिंदी संपादन

अर्थ संपादन

भाषांतर संपादन

  • इंग्रजी (English): Consumer

विभक्तिरूपे संपादन

विभक्ती एकवचन अनेकवचन
प्रथमा ग्राहक ग्राहक
द्वितीया ग्राहकास, ग्राहकाला, ग्राहकाते ग्राहकांस, ग्राहकांना, ग्राहकांते
तृतीया ग्राहकाने, ग्राहकाशी ग्राहकांनी, ग्राहकांशी
चतुर्थी ग्राहकास, ग्राहकाला, ग्राहकाते ग्राहकांस, ग्राहकांना, ग्राहकांते
पंचमी ग्राहकाहून ग्राहकांहून
षष्ठी ग्राहकाचा, ग्राहकाची, ग्राहकाचे ग्राहकांचा, ग्राहकांची, ग्राहकांचे
सप्तमी ग्राहकात, ग्राहकी, ग्राहका ग्राहकांत, ग्राहकीं, ग्राहकां
संबोधन ग्राहका ग्राहकांनो