मराठी संपादन

शब्दवर्ग संपादन

.नाम

व्याकरण विशेष संपादन

. लिंग :- पुलिंग

रुपवैशिष्ट्ये संपादन

*सरळ रूप एकवचन :-ग्रंथालय
*सरळ रूप अनेकवचन :-ग्रंथालये
*सामान्य रूप एकवचन :- ग्रंथालया-
*सामान्य रूप अनेकवचन :-ग्रंथालयां-

अर्थ संपादन

१) जिथे सगळ्या प्रकारची पुस्तकं वाचायला मिळतात.

हिंदी संपादन

[१]

इंग्रजी संपादन

Library