ग्रंथपाल

मराठी संपादन

नाम संपादन

शब्दरूप संपादन

  • ग्रंथपाल

व्याकरणिक विशेष संपादन

  • लिंग-पुल्लिंग

रुपवैशिष्ट्ये संपादन

  • ग्रंथपाल : सरळरूप एकवचन
  • ग्रंथपाल : सरळरूप अनेकवचन
  • ग्रंथपाला : समान्यरूप एकवचन
  • ग्रंथपालां : समान्यरूप अनेकवचन

अर्थ संपादन

  1. ग्रंथालयातील पुस्तकांची निगा राखणे व त्यासाठीच्या इतर सोयींचे व्यवस्थापन करणाऱ्यास ग्रंथपाल म्हणतात. उदा. ग्रंथालयात जाऊन गौतमने त्याला हव्या असलेल्या एका पुस्तकाबद्दल ग्रंथपालाकडे चौकशी केली.

हिंदी संपादन

  1. ग्रंथपाल

इंग्लिश संपादन

  1. Librarian

https://en.m.wiktionary.org/wiki/librarian  ग्रंथपाल on Wikipedia.Wikipedia