मराठी

संपादन

व्युत्पत्ती

संपादन
  • संस्कृत मधील गोस्वामी

उच्चार

संपादन
  • स्वरान्त
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण -

व्याकरणिक वैशिष्ट्य

संपादन
  • शब्दजाती: नाम
  • उपप्रकार: सामान्य नाम
  • लिंग: पू.
  • सरळ एकवचनी रूप : गोसावी
  • सरळ अनेकवचनी रूप : गोसावी
  • सामान्य एकवचनी रूप : गोसाव्या-
  • सामान्य अनेकवचनी रूप : गोसव्यां-

१)संन्यास स्वीकारलेली व्यक्ती

  • उदाहरण - १.आमच्या गावी रोज सकाळी गोसावी फिरताना दिसतात

२)पावसाळ्यात दिसणारा एक लहान किडा (वरची बाजू लाल मखमलीसारखी असलेला)

  • उदाहरण - २.पावसाळ्यात गोसावी दिसतात

समान अर्थ

संपादन
  • १.योगी,जोगी

प्रतिशब्द

संपादन
  • हिंदी
गोसाई :- https://hi.wiktionary.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88
  • इंग्रजी