मराठी

संपादन

शब्दरूप

संपादन
  • गाणे

शब्दवर्ग

संपादन
  • धातू

व्याकरणिक विशेष

संपादन
  • प्रकार - अकर्मक
  1. ताल व स्वरांच्या नियमानुसार कंठातून ध्वनि काढणे. उदा.स्पर्धेत एक लहान मुलगी छान गायली.
  2. कवि पेशांत कवण,गायन करणे. उदा.गातसे सकळ रामकथा /
  3. प्रशंसा करणे,वाखाणणे,स्तवणे. उदा.साधुजन जे ते निरंतर हरी ते गातात.

समानार्थी

संपादन
  • गाणे - गीत म्हणणे,गायन करणे.

हिन्दी

संपादन
  • गाना

[१]

इंग्लिश

संपादन
  • to sing

[२]  गाणे on Wikipedia.Wikipedia