गळणे
गळणे
संपादनमराठी
संपादनशब्दरूप
संपादन- गळणे
शब्दवर्ग
संपादन- धातू
व्याकणिक विशेष
संपादन- प्रकार - सकर्मक
अर्थ
संपादन- पूर्वीच्या स्थितीपेक्षा कमी होणे;गळून पडण्याची क्रिया. उदा.सहलीला चार जणं येणार होती त्यातली दोन गळली.
- एखाद्या गोष्टीचे अंग वा अंश गळून किंवा तुटून पडणे. उदा.जोरदार वाऱ्यामुळे आंब्याचा मोहोर गळला.
- छिद्रातून पाजरणे किंवा ठिबकणे. उदा.पिशवी फाटल्यामुळे दूध गळाले.
- त्राण नाहीसे होणे. उदा.तापामुळे ती अगदीच गळाली.
- निवड न होणे.उदा.त्याचे नाव यादीतून गळले.
समानार्थी
संपादन- गळणे - पडणे;झरणे;ढळणे;पतन पावणे;ठिबकणे;पाझरणे;वाहणे;थकणे;दमणे;घटणे;क्षीण होणे;अशक्त होणे;गमावणे.
हिन्दी
संपादन- झडना
इंग्लिश
संपादन- to fall